उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्सने आपले तिकीट पक्के केल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी उपांत्य फेरीत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्यास संघाला आवडले. तसेच हा सामनाही रोमांचक झाला असता असे म्हटले आहे.
आय़पीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने बलाढ्य चेन्नईला धूळ चारत आयपीएल चषक घेचून आणला होता. त्यामुळे यावेळी हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर ठाकले असते तर, खरी चुरशीची लढत पहावयास मिळाली असती. कारण, हा सामना जिंकल्यानंतरच अंतिम सामन्याचे दार उघडेले असते. परंतु, पहिला उपांत्य फेरीचा सामना ४ ऑक्टोबरला चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा