आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा संघावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. ‘‘खेळाडू म्हणून आम्ही काही ठरावीक गोष्टींवरच नियंत्रण ठेवू शकतो. आम्हाला वर्तमानपत्रे वाचायला मिळत नाहीत आणि वृत्तवाहिन्याही पाहायला मिळत नाही. त्यामुळे अस्वस्थ होण्याचा प्रश्नच नाही. आमचे लक्ष क्रिकेटवरच आहे आणि संघाचे नियमित वेळापत्रकाचे आम्ही पालन करतो,’’ असे धोनीने सांगितले.
बीसीसीआयमधील घडामोडींचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही -धोनी
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा संघावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. ‘‘खेळाडू म्हणून आम्ही काही ठरावीक गोष्टींवरच नियंत्रण ठेवू शकतो.
First published on: 11-06-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whats happening in bcci is not bothering team says dhoni