टी-२० विश्व चषक स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. यंदा टी-२० विश्व चषकाचा नवा विजेता आपल्याला मिळणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना अद्याप हा चषक जिंकता आलेला नाही. या दोन्ही संघांनी सुपर-१२ आणि उपांत्य फेरीमध्ये मध्ये चांगल्या संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी विश्व चषकावर आपले नाव कोरण्यासाठी हे दोन्ही संघ एकमेकांना मजबूत टक्कर देणार आहेत आणि ही टक्कर बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. याच निमित्ताने या दोन्ही संघांच्या कामगिरीचा आढावा घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.