छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नागपूर आणि कोल्हापूर संघांनी आपला विजयी धडाका कायम ठेवला. यजमान मुंबईसाठी शनिवार संमिश्र यशाचा ठरला.
वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यात काल चार-चार विजयांची नोंद करणाऱ्या कोल्हापूरला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. मुलींच्या १८ वर्षांखालील गटात मुंबईचा २५-३,२५-१० व २५-१२ असा धुव्वा उडवल्यानंतर त्यांच्या १८ वर्षांखालील मुलांना अमरावतीकडून ३०-३२, २५-२२,२५-२०,१८-२५ आणि १५-९ अशी हार सहन करावी लागली. मात्र अमरावतीला नाशिककडून २५-१३,२५-४ आणि २५-७ असा मार खावा लागला. पुण्याने लातूरवर २५-६,२५-४, २५-७ असे हरवले. त्यानंतर २१ वर्षांखालील युवतींच्या गटात कोल्हापूरने लातूरवर २५-११,२५-१० आणि २५-८ अशी मात केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा