Women’s T20 World Cup 2020 Ind Vs Aus : टी २० विश्वचषक २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली. शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या भरवशाच्या फलंदाजांनी दडपणाखाली अतिशय बेजबाबदार हवाई फटके खेळत आपल्या विकेट्स ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बहाल केल्या. त्यामुळे भारतीय संघाला तब्बल ८५ धावांनी हार पत्करावी लागली. धमाकेदार फलंदाजी करणारी एलिसा हेली सामनावीर ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Women’s #T20WorldCup winners:
2009 –
2010 –
2012 –
2014 –
2016 –
2018 –
2020 –On another level. pic.twitter.com/CNQ5zvJCxG
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या. क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला. धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.
धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. त्यानंतर सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले. तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली. पण बेथ मूनीने नाबाद ७८ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला १८४ धावसंख्या गाठून दिली. संपूर्ण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी अंतिम सामन्यात प्रचंड धावा खर्च केल्या.
Australia finish on 184/4
India require the highest ever Women’s #T20WorldCup chase. Can they make history?
SCORE https://t.co/fEHpcoaPbC pic.twitter.com/ZtC4OCjpVg

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर ४ धावांवर माघारी परतली. दिप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने सर्वाधिक ४ बळी टिपले.
Live Blog

Highlights
- 15:52 (IST)
ऑसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‡à¤²à¤¿à¤¯à¤¾à¤šà¤¾ विजयी ‘पंच’; à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ महिलांची ‘दीन’ कामगिरी
??????????? ????? ???????? ????????????? ??????? ?????? ????? ??? ????? ?? ?? ??????????? ???????. ????? ??????? ?????? ????????????? ?????? ??????????? ??????: ????? ?????. ???????? ???????????? ????????? ?????? ?????? ?????? ????? ?????????? ?????? ??????? ??????? ???? ??? ??? ?????? ?? ??????? ?????? ????.
- 14:14 (IST)
सामनà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तिसऱà¥à¤¯à¤¾à¤š चेंडूवर शफाली बाद
????????? ???????? ???????? ???? ?????? ???????? ????? ????? ?? ????? ???????? ??????? ????. ??????????? ???????? ??????? ?? ? ???? ????? ??? ????.
Huge wicket!
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Shafali Verma - India's leading run-scorer this #T20WorldCup - goes for 2!
SCORE https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/h42jLKDs0I - 13:10 (IST)
à¤à¤²à¤¿à¤¸à¤¾ हेलीचं धमाकेदार अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•
?????????? ????? ????????? ????? ??? ??????????? ????? ??????? ?????? ???????? ????? ???? ???? ?? ?????? ???????? ??????? ?????. ???? ?????? ??????????? ??????? ?????? ?????. ??? ???????? ???? ? ???? ???? ??????? ?????????? ?????.
career T20I runs for Alyssa Healy!
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
What a player #T20WorldCup | #FILLTHEMCG
SCORE https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/X2J6p9akJ8 - 11:57 (IST)
नाणेफेक जिंकून ऑसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‡à¤²à¤¿à¤¯à¤¾à¤šà¥€ फलंदाजी
????? ????????????? ??????? ??? ?????? ???? ??????? ?????? ????? ????????? ?????? ?????. ?????? ????? ??????? ??? ????.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि टीम इंडिया ८५ धावांनी पराभूत झाली.
भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली.
Huge wicket!
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Shafali Verma - India's leading run-scorer this #T20WorldCup - goes for 2!
SCORE https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/h42jLKDs0I
या सामन्यात सलामीवीर एलिसा हेली आणि बेथ मूनी यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला डोंगराएवढे आव्हान दिले.
Australia finish on 184/4
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
India require the highest ever Women's #T20WorldCup chase. Can they make history?
SCORE https://t.co/fEHpcoaPbC pic.twitter.com/ZtC4OCjpVg
तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली.
0 0 2 1
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Just the over India needed! #T20WorldCup | #FILLTHEMCG
SCORE https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/TaFdXDIVyf
धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.
Midge standing tall on the big stage #T20WorldCup | #FILLTHEMCG
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
SCORE https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/u45bdTE2Gx
क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला.
career T20I runs for Alyssa Healy!
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
What a player #T20WorldCup | #FILLTHEMCG
SCORE https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/X2J6p9akJ8
ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या.
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Alyssa Healy is ON FIRE at the @MCG #T20WorldCup | #FILLTHEMCG
SCORE https://t.co/fEHpcnTek4 pic.twitter.com/e9A68C2x8H
@katyperry #T20WorldCup | #FILLTHEMCG pic.twitter.com/tgc5DUPbZb
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Since their first defeat in the tournament, Australia have gone from strength to strength
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Beth Mooney describes how they learnt from the challenges to get ready for the #T20WorldCup final.#INDvAUS | #FillTheMCG pic.twitter.com/RmYw0xB0qz
- ऑस्ट्रेलियाचा प्रवास
साखळी फेरी
पहिला सामना - भारताकडून १७ धावांनी पराभूत
दुसरा सामना - श्रीलंकेवर ५ गडी राखून विजय
तिसरा सामना - बांगलादेशवर ८६ धावांनी विजय
चौथा सामना - न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय
उपांत्य फेरी - दक्षिण आफ्रिकेवर ५ धावांनी विजय
India's journey to the #T20WorldCup final has been a team effort
— T20 World Cup (@T20WorldCup) March 8, 2020
Jemimah Rodrigues explains how it all came together for them. #INDvAUS pic.twitter.com/pEbEID3noB
Highlights
ऑसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‡à¤²à¤¿à¤¯à¤¾à¤šà¤¾ विजयी ‘पंच’; à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ महिलांची ‘दीन’ कामगिरी
??????????? ????? ???????? ????????????? ??????? ?????? ????? ??? ????? ?? ?? ??????????? ???????. ????? ??????? ?????? ????????????? ?????? ??????????? ??????: ????? ?????. ???????? ???????????? ????????? ?????? ?????? ?????? ????? ?????????? ?????? ??????? ??????? ???? ??? ??? ?????? ?? ??????? ?????? ????.
सामनà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तिसऱà¥à¤¯à¤¾à¤š चेंडूवर शफाली बाद
????????? ???????? ???????? ???? ?????? ???????? ????? ????? ?? ????? ???????? ??????? ????. ??????????? ???????? ??????? ?? ? ???? ????? ??? ????.
à¤à¤²à¤¿à¤¸à¤¾ हेलीचं धमाकेदार अरà¥à¤§à¤¶à¤¤à¤•
?????????? ????? ????????? ????? ??? ??????????? ????? ??????? ?????? ???????? ????? ???? ???? ?? ?????? ???????? ??????? ?????. ???? ?????? ??????????? ??????? ?????? ?????. ??? ???????? ???? ? ???? ???? ??????? ?????????? ?????.
नाणेफेक जिंकून ऑसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‡à¤²à¤¿à¤¯à¤¾à¤šà¥€ फलंदाजी
????? ????????????? ??????? ??? ?????? ???? ??????? ?????? ????? ????????? ?????? ?????. ?????? ????? ??????? ??? ????.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना अक्षरश: ठोकून काढले. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि टीम इंडिया ८५ धावांनी पराभूत झाली.
वेदा कृष्णमूर्ती झेलबाद; भारताचा निम्मा संघ गारद
कर्णधार हरमनप्रीत माघारी; भारत संकटात
आधीच्या षटकात २ चौकार लगावलेली स्मृती मानधना ११ धावा करून बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था ३ बाद १८ झाली.
दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली.
भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर ती २ धावा काढून बाद झाली.
या सामन्यात सलामीवीर एलिसा हेली आणि बेथ मूनी यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला डोंगराएवढे आव्हान दिले.
यशस्वी गोलंदाज पूनम यादव हिला आज फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण शेवटच्या षटकात तिने एक गडी बाद केला. पूनमने रॅचेल हेन्सला माघारी पाठवले.
तुफान फटकेबाजी सुरू असताना दिप्ती शर्माने एकाच षटकात दोन बळी टिपले. आधी कर्णधार मेग लॅनिंग १६ धावांवर बाद झाली. पाठोपाठ गार्डनरही २ धावांत माघारी परतली.
सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करणाऱ्या सलामीवीर बेथ मूनीने या सामन्यात संयमी अर्धशतक केले.
धडाकेबाज अर्धशतकी खेळीनंतर एलिसा हेली झेलबाद झाली आणि भारताला पहिले यश मिळाले. तिने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या.
क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची सलामीवीर एलिसा हेली हिने ३० चेंडूत धमाकेदार अर्धशतक ठोकले. तिने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. याच सामन्यात तिने २ हजार टी२० धावांचा टप्पादेखील गाठला.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांनी धडाकेबाज सुरूवात करत ५ षटकांत ४७ धावा ठोकल्या.
साखळी फेरी
पहिला सामना - भारताकडून १७ धावांनी पराभूत
दुसरा सामना - श्रीलंकेवर ५ गडी राखून विजय
तिसरा सामना - बांगलादेशवर ८६ धावांनी विजय
चौथा सामना - न्यूझीलंडवर ४ धावांनी विजय
उपांत्य फेरी - दक्षिण आफ्रिकेवर ५ धावांनी विजय
T20 World Cup : टीम इंडियाचा फायनलपर्यंतचा प्रवास, पाहा Video
साखळी फेरी
पहिला सामना - ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय
दुसरा सामना - बांगलादेशवर १८ धावांनी विजय
तिसरा सामना - न्यूझीलंडवर ३ धावांनी विजय
चौथा सामना - श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय
उपांत्य फेरी : पावसामुळे भारत अंतिम फेरीत, इंग्लंड स्पर्धेबाहेर
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासाठी आजचा दिवस तीन कारणांसाठी 'स्पेशल' आहे. जाणून घेण्यासाठी क्लिक करा
यजमान ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघात कोणताही बदल नाही.