WPL 2023 2nd Match RCBW vs DCW Updates: महिला प्रीमियर लीग २०२३ (WPL 2023) मध्ये रविवारी पहिला सामना आरसीबी आणि डीसी संघात खेळला जाणार आहे. या सामन्याची नाणेफेक पार पडली आहे. आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना मुंबईतील बेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCBW) खेळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DCW) संघ खेळेल. दोन्ही संघाचा पहिल्या हंगामातील पहिलाचा सामना आहे.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Mark Wood out for the year with an elbow injury
ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक

दिल्ली कॅपिटल्स संघ प्रथम फलंदाजी करेल –

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकली आहे. त्यानी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने पाच विदेशी खेळाडूंना संघात ठेवले आहे. आयपीएलमध्ये केवळ चार परदेशी खेळाडू खेळू शकतात, परंतु महिला प्रीमियर लीगमध्ये पाच खेळाडूंना परवानगी आहे. मात्र, पाचवा परदेशी खेळाडू असोसिएट देशाचा असेल. दिल्लीने अमेरिकेच्या तारा नॉरिसला संघात स्थान दिले आहे.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, दिशा कासट, एलिस पेरी, रिचा घोष (डब्ल्यू), हीदर नाइट, कनिका आहुजा, आशा शोबाना, प्रीती बोस, मेगन शुट आणि रेणुका ठाकूर सिंग.

हेही वाचा – WPL 2023: आयपीएलप्रमाणेच झाली डब्ल्यूपीएलची सुरुवात; दोन्ही सामन्यातील साम्य पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

दोन्ही संघांचे पूर्ण स्कॉड –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), डॅन व्हॅन निकर्क, एलिस पेरी, हीदर नाइट, सोफी डेव्हाईन, एरिन बर्न्स, रिचा घोष ,मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, दिशा कासट, कोमल झांझाड, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, प्रीती बोस, सहाना पवार, पूनम खेमनार, आशा शोभना, इंद्राणी रॉय

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ: तान्या भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग (कर्णधार), एलिस कॅप्सी, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, शिखा पांडे, मारिझान कॅप, स्नेहा दीप्ती, राधा यादव, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, जेस जोनासेन, टिटा साधू, अपर्णा मंडल, मिन्नू मणी, तारा नॉरिस