WPL 2023 Highlights Updates, MI-W vs RCB-W: महिला प्रीमियर लीगच्या १९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मुंबईला दोन गुण मिळाले आणि आता त्याचे एकूण १२ गुण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे १० गुण आहेत. दिल्लीला यूपी वॉरियर्सविरुद्ध सामना खेळायचा आहे. दिल्लीने हा सामना जिंकल्यास उत्तम नेट रनरेट असलेला संघ अव्वल स्थानावर जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर १२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युतरात मुंबई इंडियन्सने १६.३ षटकात ६ गडी गमावून १२९ धावा केल्या. त्याचबरोबर साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना जिंकला.

बंगळुरूने २० षटकांत नऊ गडी गमावून १२५ धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांसमोर बंगळुरूचा संघ चाचपडताना दिसला. एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे योगदान दिले. अमेलिया केरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी इस्सी वोंग आणि नॅट सीव्हर ब्रंट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सायका इशाकने एक विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सोफी डिव्हाईन (०) पहिल्याच षटकात धावबाद झाली. यानंतर अमेलिया केरने बंगळुरूला तीन धक्के दिले. तिने प्रथम कर्णधार स्मृती मंधानाला यष्टिका भाटियाकडे झेलबाद केले. मंधाना २४ धावा करू शकली. यानंतर हीदर नाइटला वोंगने झेलबाद केले. तिला १२ धावा करता आल्या. कनिका आहुजाला अमेलियाने यष्टिरक्षक यस्तिकाच्या हातून यष्टिचित केले. कनिकाला १२ धावा करता आल्या. एलिस पेरी आणि रिचा घोष या दोघींनी प्रत्येकी २९-२९ धावांचे सर्वाधिक धावांचे योगदान दिले.

एलिस पेरीला नॅट सीव्हर ब्रंट एलबीडब्ल्यू केले. तिला ३८ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या. त्याचवेळी श्रेयंका पाटील चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. तिलाही नॅट सीवरने बोल्ड केले. मेगन शुटला सायका इशाकने एलबीडब्ल्यू केले. तिला दोन धावा करता आल्या. त्याचवेळी इस्सी वाँगने २० व्या षटकात ऋचा घोष आणि दिशा कासट यांना बाद केले. रिचा १३ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९धावा करून बाद झाली. दिशाला दोन धावा करता आल्या.

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला हायलाइट्स

14:35 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: सध्याचे ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी

दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लॅनिंगकडे ऑरेंज कॅप आहे. तिच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक धावांची नोंद आहे. तिने २७८ धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर पर्पल कॅपची मानकरी युपी वारियर्सची सोफी एक्लेस्टोन आहे. तिन १७ विकेट्स घेतल्या आहेत.

14:26 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: फायनलचे तिकीट मिळवण्याची खरी स्पर्धा मुंबई आणि दिल्ली संघात

केवळ मुंबई आणि दिल्लीच्या संघांना थेट फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. जर मुंबई आणि दिल्लीने आपला सामना हरला, तर अंतिम फेरीसाठी पात्रता निव्वळ धावगतीच्या आधारावर ठरवली जाईल, जिथे सध्या दिल्ली क्रमांक १ वर, मुंबई २ नंबरवर आणि यूपी ३ क्रमांकावर आहे. आरसीबी चौथ्या आणि गुजराज जायंट्स पाचव्या स्थानावर आहे.

14:17 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: गुणतालिकेत मोठा फेरबदल, थेट फायनल खेळण्यासाठी तिकीट कसे मिळणार?

दिल्ली संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा विजय नोंदवला, ज्यामुळे WPL च्या पहिल्या सत्रातील गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

जरी मुंबई, दिल्ली आणि यूपीचे संघ डब्ल्यूपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत, परंतु महिला प्रीमियर लीग २०२३ च्या गुणतालिकेत अव्वल असलेल्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल, तर क्रमांक २ आणि क्रमांक ३ उर्वरित संघांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एलिमिनेटर सामना जिंकावा लागेल. अशा स्थितीत आता अंतिम शर्यत खूपच रंजक बनली आहे.

14:08 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: आरसीबी संघाची आतापर्यंतची कामगिरी

आरसीबी संघाने स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली सात सामने खेळले आहे. त्यापैकी दोन सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. सुरुवातीच्या पाच सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

14:06 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: मुंबई इडियन्सची आतापर्यंतची कामगिरी

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. त्याचबरोबर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सध्या त्यांच्या खात्यात १० गुण आहेत.

14:02 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: सध्याची गुणतालिका कशी आहे?

मुंबई इंडियन्स १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

13:59 (IST) 21 Mar 2023

13:52 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: मुंबईने पहिल्या सामन्यात बंगळुरुला चारली होती धूळ

दोन्ही संघ लीगमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. याआधी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ९ गडी राखून पराभव केला. लीगमध्ये मुंबई संघाचे यश नेत्रदीपक ठरले आहे.

13:49 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

बंगळुरु: सोफी डेव्हाईन, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, हेदर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, दिशा कासट, मेगन शुट, आशा शोबाना, प्रीती बोस

मुंबई: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, इस्सी वाँग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

13:31 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: मुंबई-बंगळुरु सामन्याची नाणेफेक दुपारी तीनला होणार

महिला प्रीमियर लीगमधील १९ वा सामना आज डॉ. डीवाय पाटील स्टेडियवर खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी साडेतीनला सुरुवात होणार आहे.

13:30 (IST) 21 Mar 2023
MI-W vs RCB-W: मुंबई-बंगळुरु दुसऱ्यांदा आमनेसामने

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सशी होणार आहे. दोन्ही संघ लीगमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने असतील.

मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला हायलाइट्स</dd> <dd class="wp-caption-dd"><strong style="font-size: 1.375rem;font-family: inherit">Mumbai Indians Women (MI-W) vs Royal Challengers Bangalore Women (RCB-W) <strong>Highlights </strong>Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला हायलाइट्स</strong>

रॉयल चॅलेंजर्स बंगलळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगचा १९ वा सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने हा सामना ४ विकेटने जिंकला.