WPL 2023 Highlights, MI-W vs DC-W: महिला प्रीमियर लीगमधील (WPL) सातवा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा आठ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर या स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने २ बाद १०९ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा संघ १८ षटकांत सर्वबाद १०५ धावांवर आटोपला. मुंबईने १५ षटकांत २ बाद १०९ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी या सामन्यात गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सायका इशाक, इस्सी वाँग आणि हीली मॅथ्यूजने प्रत्येकी तीन बळी घेतले. यानंतर यस्तिका भाटियाने फलंदाजीत सर्वाधिक ४१ धावा केल्या. हेली मॅथ्यूजने ३२ धावांचे योगदान दिले. नताली सीव्हर २३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ११ धावा करून नाबाद राहिली.

त्याआधी दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने सर्वाधिक ४३ धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने २५ आणि राधा यादवने १० धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. मुंबईचा पुढील सामना १२ मार्चला यूपी वॉरियर्सशी होणार आहे. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स संघ ११ मार्च रोजी गुजरात जायंट्सशी भिडणार आहे.

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capital Women (DC-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला हायलाइट्स

19:03 (IST) 9 Mar 2023
MI-W vs DC-W: पर्पल कॅप सायका इशाककडे

सायका इशाकने मुंबई संघाकडून खेळताना महिला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिने दोन सामन्यात ३७ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या आहेत.

18:57 (IST) 9 Mar 2023
MI-W vs DC-W: ऑरेज कॅप मेग लॅनिंगकडे

आतापर्यंत झालेल्या सामन्यात मेग लॅनिंगने सर्वाधिक धावा केल्या आहेत, तिने दोन सामन्यात १४२ धावा केल्या आहेत. सध्या ऑरेज कॅप तिच्याकडे आहे.

18:24 (IST) 9 Mar 2023
MI-W vs DC-W: मुंबईचा संघ गुणतालिकेत नंबर वन

हरमनप्रीत कौरच्या संघाने डब्ल्यूपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा १४३ धावांनी पराभव केला, तर नंतर त्यांनी आरसीबीला वाईट रीतीने पराभूत केले. हा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

18:20 (IST) 9 Mar 2023
MI-W vs DC-W: दिल्ली संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर

महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. संघाने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला आणि नंतर उत्कंठावर्धक पद्धतीने यूपी वॉरियर्सचा पराभव केला. यासह, संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

18:02 (IST) 9 Mar 2023
MI-W vs DC-W:आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

मुंबई संभाव्य इलेव्हन: यास्तिका भाटिया, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इझी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतामणी कलिता, सायका इशाक

दिल्ली संभाव्य इलेव्हन: मेग लॅनिंग, शफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, अॅलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस

17:58 (IST) 9 Mar 2023
MI-W vs DC-W: विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी मुंबई आणि दिल्लीत रंगणार रोमांचक सामना

महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील सातवा सामना मुंबई आणि दिल्लीत संघात खेळला जाणार आहे. आतापर्यंत या दोन्ही संघाने दोन सामने खेळले आहेत. दोन्ही संघाने दोन्ही पण सामने जिंकले आहेत. आज या संघाचा हा तिसरा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी चुरशीने लढताना दिसतील.

</p> <h2>Mumbai Indians Women (MI-W) vs Delhi Capital Women (DC-W) Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स महिला हायलाइट्स</h2> <p>

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युतरात मुंबईने २ बाद १०९ धावा केल्या. त्याचबरोबर आठ विकेट्स दिल्लीचा धुव्वा उडवला. तसेच स्पर्धेतील आपला सलग तिसरा विजय नोंदवला