Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women Highlights Updates: शनिवारी (दि. ४ मार्च) नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीतची शानदार तुफानी अर्धशतकी खेळी आणि त्याला गोलंदाजांची मिळालेली साथ यामुळे गुजरातचा अक्षरशः धुव्वा उडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यष्टीरक्षक यास्तिका भाटिया अवघ्या एका धावेवर बाद झाल्यानंतर हिली मॅथ्यूज आणि नेट सायव्हर यांनी मुंबईचा डाव सावरला. मात्र अर्धशतक करण्यापूर्वीच मॅथ्यूज ४७ धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेली कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यांच्यात तब्बल ८९ धावांची भक्कम भागीदारी झाली आणि तिथेच गुजरातची अवस्था बिकट झाली होती. हरमनप्रीतने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत महिला प्रीमिअर मधील पहिले-वहिले अर्धशतक झळकावले. तिने ३० चेंडूत ६५ धावांची तुफानी खेळी केली. तर अमेलियाने २४ चेंडूत ४५ धावांची खेळी करत तिला साथ दिली.

गुजरातकडून स्नेह राणा खूप महाग ठरली पण तिलाच सर्वाधिक २ विकेट्स घेता आल्या. तर ऐश गार्डनर, तनुजा कंवर आणि जॉर्जिया वेअरहॅम यांना प्रत्येकी १-१ विकेट्स घेण्यात यश मिळाले. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. मात्र त्यात जायंट्स अपयशी पडले. दवाचा किती परिणाम होतो याची सर्वांना उत्सुकता होती या सामन्यात फारसे तसे काही पहावयास मिळाले नाही.

Live Updates

Mumbai Indians Women (MI-W) vs Gujarat Giants Women (GG-W)

Highlights Updates: मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला हायलाइट्स

18:01 (IST) 4 Mar 2023
MI-W vs GG-W: WPL कुठे पाहणार

तुम्हाला टीव्हीवर WPL २०२३ पाहायचे असल्यास, तुम्ही ते स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर पाहू शकता. जर तुम्हाला महिला प्रीमियर लीग मोबाईल फोनवर बघायची असेल. त्यामुळे तुम्ही R Jio सिनेमावर त्याचा लाईव्ह स्ट्रीम पाहू शकता.

17:56 (IST) 4 Mar 2023
MI-W vs GG-W: WPL चा रंगारंग उद्घाटन समारंभ

WPL चा उद्घाटन समारंभ ६.२५ वाजता सुरु होणार आहे. प्रेक्षकांना संध्याकाळी ४ वाजेपासून स्टेडियममध्ये सोडण्यात आले आहे. या समारंभात कियारा अडवाणी, क्रिती सेनोन सारख्या अभिनेत्री आपली अदाकारी दाखवणार आहेत.

WPL 2023: गुजरात वि. मुंबई सामन्याची वेळ बदलली! तर उदघाटन सोहळा ‘या’वेळी होणार सुरु, जाणून घ्या
17:52 (IST) 4 Mar 2023
MI-W vs GG-W: आजपासून रंगणार थरार WPL चा

WPL चा थरार आजपासून रंगणार आहे. पहिला सामना मुंबई वि. गुजरात या दोन संघामध्ये होणार आहे. नाणेफेक ७.३० वाजता होणार असून सामना ८ वाजता सुरु होणार आहे.

मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये महिला प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेला सुरुवात झाली. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई संघाचा सामना गुजरात जायंट्सशी झाला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने तब्बल १४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.