अर्जेंटिनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या Youth Olympic स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय महिलांनी पोलंडला 3-0 ने हरवलं. भारताकडून लारेमिसामी, कर्णधार सलिमा टेटे आणि बलजीत कौर यांनी गोल झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – अखेरच्या साखळी सामन्यात भारताचा पराभव

पहिल्या सत्रात पोलंडच्या महिला खेळाडूंनी काही चांगल्या चाली रचत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र भारतीय गोलकिपरने पोलंडचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर भारतीय खेळाडूंनी सामन्यावर आपली पकड मजबूत बसवली. यानंतर पोलंडच्या महिलांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच मिळाली नाही.