Yuvraj Singh Welcomes New Born Baby Girl: भारतीय अष्टपैलू माजी क्रिकेटपटू युवराज सिंग व पत्नी हेझल कीच यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. युवराजने आपल्या गोड चौकोनी कुटुंबाचा सुंदर फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. “आम्ही आमच्या छोट्या राजकुमारी ‘ऑरा’चे स्वागत करत आहोत. आमचे चौकोनी कुटुंब पूर्ण करणाऱ्या या राजकुमाराने कित्येक झोपेविना काढलेल्या रात्री अचानक आनंददायक बनवल्या आहेत.” असे लिहीत युवराजने हा फोटो शेअर केला आहे.

युवराजने याच पोस्टमध्ये आपल्या चिमुकल्या ऑराचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. हेझलच्या हातात त्यांचा लहान मुलगा ओरियन तर युवराजच्या हातात चिमुकली ऑरा दिसत आहे. काही मिनिटांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर आतापर्यंत लाखाहून अधिक लाईक्स आहेत. तसेच यावर अनेक सेलिब्रिटी व चाहत्यांनी कमेंट्स करून अभिनंदन केले आहे.

ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
Neelam Rane on Nitesh Rane
Neelam Rane : “आई म्हणून मला भीती वाटते…”, नितेश राणेंबाबत नीलम राणेंना वाटते ‘ही’ काळजी!
khushi kapoor boyfriend vedang raina name spotted on her bracelet
खुशी कपूरने स्वत: दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेला ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”

युवराज सिंग इंस्टाग्राम पोस्ट

युवराज व हेझलच्या या चिमुकलीच्या नावाचा अर्थही खूप खास आहे. ऑरा या शब्दाचा इंग्रजी अर्थ हा वारा, किंवा अगदी नेमका सांगायचं तर वाऱ्याची झुळूक असा आहे.