अद्वय सरदेसाई
साहित्य
* द्राक्ष्याचा रस अर्धा कप, ल्ल सफरचंदाचा रस पाव कप,
* पाव कप सोडा, ल्ल अर्धा चमचा लिंबाचा रस, ल्ल बर्फ.
कृती
* एक पूर्ण पेला बर्फाने भरा. ल्ल त्यात द्राक्षरस,
सफरचंदाचा रस, लिंबूरस आणि सोडा घालून नीट ढवळून घ्या.
* गारेगार प्या.