‘हॅलो आई, अगं कढी कशी बनवायची?’ असा फोन येताच साहिलची आई कढी बनविण्याची पाककृती त्याला व्हिडीओ कॉलवरच समजावून सांगू लागली. शिक्षणासाठी घरापासून लांब असलेल्या साहिलला आईच्या व्हिडीओ कॉलचाच काय तो आधार होता. रोज सायंकाळी काय जेवण बनवायचे हा प्रश्न आईसोबत आता त्यालाही सतावू लागला होता. मग लगेच आईला फोन करून आज काय बनवू? हे कसे तयार करायचे? यात कांदा किती टाकायचा? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू व्हायची. बरं हे सारे प्रश्न साहिलच्या कढईतच तडतडत असतील का? तर नाही. आजकालच्या अनेक तरुण-तरुणींना या प्रश्नांनी चटके बसू लागले आहेत. शिक्षण, नोकरीनिमित्त घरापासून दूर, अनोळखी शहरात राहणाऱ्या या तरुण-तरुणींच्या लग्नाआधीच्या ‘संसारा’चा घेतलेला मागोवा..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in