डॉ. सारिका सातव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

१ मोठे डाळिंब, अर्धे बीट, १०० मिली. कुठलाही फ्लेवर नसलेले सोया दूध, १ चमचा सब्जा.

कृती :

* डाळिंब सोलून त्याचे दाणे एका मोठय़ा भांडय़ात काढून घ्यावेत.

* बीट साल काढून स्वच्छ करावे. त्याचे बारीक तुकडे करावेत.

* डाळिंब, बीट, सब्जा, सोया दूध मिक्समध्ये फिरवून एकसंध करावी.

* घट्ट स्मुदी तयार होते.

वैशिष्टय़े :

* यात प्रथिने, पोटॅशियम, ‘ब-६’ जीवनसत्त्व, ‘क’ जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात.

* चव अतिशय उत्तम असते.

* वजन कमी करण्यासाठी जेवणाऐवजी ही स्मुदी खावी.

*  केस, त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम.

* मलबद्धता, पित्ताचे विकार, त्वचा काळवंडणे, पोट फुगल्यासारखे वाटणे इत्यादी तक्रारींसाठी अतिशय उपयुक्त.