– डॉ. सारिका सातव

साहित्य

* पाव चमचा किसलेले आले

*  वेलची पूड- ३ चिमूट

* तुळस पान-५ ते ६

* बारीक चिरलेला गवती चहा- १ चमचा

* लवंग, मिरे व दालचिनी यांची पूड- १ चिमूट,

* लिंबूरस-एक चमचा, मध-१ चमचा (लिंबूरस व मध आवश्यक्तेनुसार मिसळू शकता.)

कृती

* दोन कप पाण्यात वरील सर्व सामग्री (लिंबूरस व मध सोडून) चांगली उकळून घ्यावी.

* एक कप उरेपर्यंत उकळून मग गाळून घ्यावे.

* आवश्यकतेनुसार लिंबूरस व मध मिसळावे.

वैशिष्टय़े :

*  कफ असणाऱ्यांसाठी विशेष उपयुक्त.

* पावसाळ्यातील उत्तम पेय. ल्ल चवीस उत्तम

* सर्व श्वसनविकारांमध्ये रोज घेण्याचे पेय (उदा. सर्दी, खोकला, दमा इत्यादी)

Story img Loader