साहित्य- आल्याचे ४-५ काप, पुदिन्याची १०-१५ पाने, १ चमचा खडेमीठ, १ चमचा जिरे पूड, १ चमचा साखरेचा पाक, अर्धा चमचा लिंबूरस, बर्फ, पाणी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृती –  आल्याचे काप आणि पुदिन्याची पाने एकत्र करा. ते नीट कुटून घ्या. त्यात खडे मीठ, साखरेचा पाक, लिंबू रस, जिरे पूड आणि पाणी घाला. आता हे मिश्रण छान ढवळा. शेकरमध्ये घुसळून घ्या. त्यावर बर्फ घाला आणि पुन्हा एकदा ढवळून घ्या. एक उंचसर पेला घ्या. त्यामध्ये हे मिश्रण ओता आणि लिंबाच्या चकतीने सजवा. तुमची आले-पुदिना शिकंजी तैय्यार!

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mint and ginger splash