साहित्य

१ कप क्रॅनबेरी रस, २ चमचे मोनिन मोजितो सिरप, ५ क्रॅनबेरीज, ५ पुदिन्याची पाने

कृती

एक मोठा ग्लास घ्या. त्यात क्रनबेरीज आणि पुदिन्याची पाने घाला, थोडा क्रनबेरी ज्यूस घाला. आता हे सारे नीट खलून घ्या. त्यात मोनिन मोजितो सिरप घाला आणि उरलेला ज्यूस घाला. त्यावर बर्फाचा चुरा भरून ग्लास तयार करा. पुदिन्याच्या पानांनी सजवा.

Story img Loader