– डॉ. सारिका सातव
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
– डॉ. सारिका सातव
साहित्य
४ वाटय़ा खरबूज (बारीक तुकडे करून),
१ ग्लास नारळपाणी, पाव कप पुदिन्याची पाने, २ मोठे चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा सैंधव, एक मोठी काकडी (साल काढून बारीक तुकडे करून), एक-दोन वाटय़ा बर्फ.
कृती :
* सर्व मिश्रण मिक्सरमध्ये एकजीव करावे आणि ग्लासमध्ये ओतावे.
* आवडीनुसार बर्फ आणि इतर साहित्य कमी-जास्त करू शकता.
* काकडीच्या तुकडय़ांनी सजवावे.
वैशिष्टय़े :
* उन्हाळ्यात सेवन करणे उत्तम.
* सर्व घटक कच्चे वापरल्यामुळे शिजवण्याच्या प्रक्रियेतील जीवनसत्त्वांचा ऱ्हास टळतो आणि जास्तीत जास्त जीवनसत्त्वे मिळतात.
* ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे, क्षार मुबलक प्रमाणात मिळतात.
* उन्हाळ्यात शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता भरून निघते.