सेतूबंधासनकसे करावे?
* जमिनीवर प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून शरीराच्या जवळ उभे करावेत. दोन्ही पायांमध्ये साधारण खांद्याएवढे अंतर असावे.
* दोन्ही हात शरीरालगत असावेत.
* पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत पोट व कंबर वरती उचलावे.
* श्वसन संथ सुरू ठेवावे. पाच दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या आसनस्थितीत राहिल्यानंतर, हळुवारपणे पुन्हा मूळ स्थितीत यावे.
फायदे
सेतुबंधासन या आसनामुळे पोटावरील तसेच मांडय़ांमधील अतिरिक्त चरबी कमी होते व स्नायूंना बळकटी येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीराची लवचिकतेतही सुधारणा होते.