डॉ. सारिका सातव
साहित्य
* शेंगदाणा कूट- एक वाटी
* तिळकूट- एक वाटी
* गूळ- एक ते दीड वाटी
* वेलची पूड- अर्धा चमचा
* गहू पीठ
* तूप
आणखी वाचा – तिळगूळ घ्या.. गोड बोला!
कृती
* शेंगदाणे, तीळ भाजून त्याचा जाडसर कूट करून घ्यावा.
* गूळ किसून त्या मिश्रणात गोडाच्या आवडीनुसार मिसळावा.
* सर्वात शेवटी वेलची पूड मिसळून मिश्रण एकसारखे करावे.
* गव्हाचे पीठ मळून घ्यावे.
* पुराच्या पोळीप्रमाणे तयार केलेले मिश्रण भरून पोळी लाटावी.
* तूप लावून भाजावी.
आणखी वाचा – मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? यामागचे ‘हे’ कारण जाणून तुम्हीही पतंग उडवाल
वैशिष्टय़े
* चांगल्या प्रकारची मेदाम्ले तिळामधून मिळतात.
* संधिवात, केसांच्या तक्रारी, कृशता, सूज इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयुक्त.
* लहान मुलांसाठी, गर्भिणी, सर्व वयोगटातील स्त्रिया, खेळाडू इत्यादी अनेक वर्गासाठी उपयुक्त
* थंडीमध्ये खाण्यासाठी उत्तम पदार्थ.