साहित्य

* ४२५ मिली. दूध

* ४०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट (छोटे तुकडे)

* पाव टी स्पून कॉफी पावडर

* एक टेबल स्पून फेटलेले क्रीम

* ५ ग्रॅम दालचिनी पावड

कृती

* एका भांडय़ात दूध गरम करा. उकळी यायच्या थोडे आधी बंद करा.

* गॅसवरून दूध उतरवा आणि थंड झाल्यावर चॉकलेटचे तुकडे टाका. त्यात चॉकलेट वितळले की ढवळण थांबवा. हे मिश्रण मोठय़ा कपात घ्या. क्रीम मिश्रणावर पसरवा. त्यानंतर दालचिनी पावडर टाका.