Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

Latest News

विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी

मुंबई विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापिका डॉ. वासंती कधीरावण यांची या विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पश्चिम विदर्भातील उद्योग ‘परवाना राज’च्या विळख्यात!

पश्चिम विदर्भातील औद्योगिक विकास अत्यंत संथगतीने होत असून अनेक उद्योजक या भागात उद्योग उभारण्यास उत्सुक असतानाही विविध प्रकारच्या परवानग्या मिळवताना…

‘आर्णी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत’

तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आíथक मदत मिळावी, यासाठी आपण जातीने प्रयत्न करीत असून वेळ पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून…

कळमेश्वरात तहसीलदारांवर हल्ला

तहसीलदार जी.टी. पुरके तहसील कार्यालयात येत असताना त्यांच्या वाहनावर शिवराज्य पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्र तरारे यांनी अचानक हल्ला केला व…

निधीअभावी जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन नसल्याचे उघड

राज्य शासनाने साडेसात कोटीचा निधी न दिल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन लागू शकली नसल्याची माहिती आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महाराष्ट्र दिनी पुतळे जाळो आंदोलन 

विदर्भ राज्य आंदोलन समितीने १ मे महाराष्ट्र दिनी स्वतंत्र्य विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री व केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री यांचे…

रिझव्‍‌र्ह बँकेच्या दर कपातीला ७० बँकांकडून शून्य प्रतिसाद

रिझव्‍‌र्ह बँकेने दोन वेळा रेपो दर कपात करूनही केवळ २१ बँकांनीच त्यांच्या कर्जावरील व्याजदर काहीसे कमी केले आहेत. देशात ९१…

प्रकल्प खोळंब्यावर पुन्हा ‘चर्चा-विमर्श’

घसरलेल्या पत गुणवत्तेशी झगडत असलेल्या बँकांना मदत आणि पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीला पुन्हा चालना देण्यासाठी केंद्राच्या पुढाकाराने दीर्घ काळ रखडलेल्या महत्त्वाच्या…

राज्यातील उद्योगांना मिळणार वीज दरात कपातीचा दिलासा

राज्यातील नवीन युतीच्या सरकारकडून उद्योग क्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक निर्णय घेतले असून, विजेच्या प्रश्नावरही चालू…

बाजार सावरला

तिमाहीत अपेक्षेपेक्षा चमकदार कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना गुंतवणूकदारांनी मंगळवारी खरेदीसाठी पसंती दिल्याने भांडवली बाजाराचे निर्देशांक साडेतीन महिन्याच्या तळातून सावरले.