मालमोटार अंगावर येत असल्याने पाहून पुलावरून २५ फूट खाली उडी मारणारे तीन जण गंभीर जखमी झाले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात वितरण सोहळा संपन्न झाला.
पाकिस्तानने या नियुक्तीतून सुरक्षा कामकाजात लष्कराची मजबूत पकड असल्याचे दाखवून दिले आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीशी सुसंगत असलेले हे थिम सिटी प्रकल्प राज्य सरकारसाठी मानाचे ठरणार आहेत.
रुपी सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार २२ फेब्रुवारी २०१३ पासून आजतागायत ठप्प आहेत.
हार्बर रेल्वेमार्गावर ऐरोली नाका, रबाळे, तुभ्रे येथील रेल्वे फाटके रहिवांशासाठी धोकादायक ठरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निसटता का होईना विजय मिळवला.
अरुंधती पानतावणेने आंध्रप्रदेशच्या एम.तनिष्काचे आव्हान २१-१७, २१-१८ असे संपुष्टात आणले.
तीन संघांनी स्पर्धेतून माघार घेतली असली तरीही चॅम्पियन्स टेनिस लीग होणारच,
राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे मिडजेट मुले व मुलींचे विजेतेपद पटकावले.
चाकूचा धाक दाखविला आणि मालकाला नायलॉनच्या दोरीने बांधून १५ लाखांचा ऐवज चोरून नेला.