गलांचा विकास करतानाच घनदाट जंगलांचीही गुणवत्ता वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
वारसा आणि संस्कृती या गोष्टी प्रत्येक अरब व्यक्तीच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असतात.
निवडणुकीची वैशिष्टय़े म्हणजे, संघटनेतील गटबाजीमुळे निवडणूक कमालीची चुरशीची झालेली आहे.
आभाळात ब्याटरी लावा पाहा चांदणं कसं टिपूर पडलंय केजोच्या चित्रपटांतल्या सारखं खुर्चीतल्या खुर्चीत रोमँटिक करणारं
भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खडसे यांच्या तीन सभा पार पडल्या.
महापालिका निवडणुकीला सुरुवात झाली तेव्हा पितृपक्ष सुरू असल्याने प्रचाराला गती देता आली नाही
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एस.टी.च्या मागील चाकाखाली सापडून युवक जागीच ठार झाला.
सगळं सुरळीत चाललं होतं. म्हणजे अडथळे होते ते दूर झालेले होते. पण एका गटाची नाटकाबद्दलची नाखुशी होतीच.
महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी, ताराराणी आघाडी व काँग्रेस आघाडी सरकारची सत्ता होती,