भारताचा फिरकीपटू अमित मिश्राविरुद्ध एका महिलेने बंगळुरूत दाखल केलेली कथित मारहाणीची तक्रार मागे घेण्यात आली आहे.
काही जुन्या टोळ्या नव्या क्लृप्त्या काढून खंडणीखोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
भारत-पाकिस्तान मालिकेचा प्रस्ताव विचाराधीन असताना मुंबईतील पाकिस्तानविरोधी आंदोलनामुळे मी निराश झालो आहे.
‘मुलीे नको त्या गोष्टींना घाबरतात. दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचे भय त्यांना सतावत असते.
या वर्षी जरा जास्तच उकडतंय.. असं तुम्हाला वाटत असेल तर ते अगदी खरं आहे
विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने चेन्नईत ‘विजयादशमी’ साजरी केली.
कर्नाटक व आंध्रप्रदेश येथून हा गुटखा येथे आणून नवी मुंबई व मुंबईत तो पुरवला जातो.
आता या चारही संस्थांना आपल्यावरील ठपक्याचे उत्तर रेल्वे बोर्डाकडे द्यावे लागणार आहे.
आयोगाने बँकेच्या दक्षता अधिकाऱ्यांकडेही विचारणा केली आहे.