दीक्षित म्हणाले,की न्यायालयामध्ये दोषारोपसिद्धीचे प्रमाण वाढविणे हा आमचा पहिला उद्देश आहे.
मालवणी येथे बेस्टच्या बसखाली येऊन एकाच कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली.
हार्बर मार्गावर धावत्या लोकलवर भिरकावण्यात आलेल्या दगडामुळे एका तरुणाला जबर दुखापत झाली.
कोयत्याचा धाख दाखवून सव्वा लाख रुपयांची लूट केल्याची घटना शनिवारी रात्री घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीत घडली.
२ कोटी ८८ लाख रुपये किमतीचे दागिने लुटणाऱ्या चार आरोपींना मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली.
नालासोपाऱ्यात एका इस्टेट एजंटची अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली.
जकातदार यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीचे औचित्य साधून पराग प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
जैवविज्ञान आणि आनुवंशिकता महिलांमध्ये कर्करोग विकसित करण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात.
२००३ साली केलेल्या लष्करी कारवाईमुळे इसिस या दहशतवादी संघटनेचा उदय आणि विस्तार होण्यास मदत झाली,
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात सुधारणा कार्यक्रम राबवला गेला पाहिजे,
गीताच्या परतीसाठी सर्व सोपस्कार भारत व पाकिस्तान यांनी पूर्ण केले आहेत,