स्थानिक पातळीवर शहर भाजपची कामगिरी सुमारच राहिली आहे. अनेक महत्त्वाच्या व प्रलंबित विषयावर कोणतेही ठोस काम झाले नाही.
मॅट्रिमोनियल साईटवरून उच्चशिक्षित महिलेची ओळख करून फसवणूक करणारा नवा ‘लखोबा लोखंडे’ गजाआड झाला आहे
पुढील महिन्यात पुण्याचा दौरा आहे. त्या वेळी या विषयावर सर्व संबंधितांशी पुन्हा चर्चा करू
काँग्रेसवाल्यांनी खरेच विकासाचे काम केले असते तर त्यांना शहरात मोठमोठे फलक उभे करून अपप्रचार करण्याची गरज लागली नसती
कसून मेहनतीसह रिओमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत इलिया याने साकेत याच्यावर ५-७, ६-४, ६-२ अशी मात केली
दुसऱ्या रुग्णालयात नेऊन तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली.
भारत भेटीवर आलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने मंगळवारी आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालला भेट दिली.
महापालिकेने येत्या बुधवारी शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.