मत्स्योद्योग, पोलीस खाते यांना पारंपरिक मच्छीमार आंदोलनाची कल्पना आहे.
एका संस्थेचे खोटे स्टॅम्प, सही करून बनावट दरपत्रक तयार करून निविदा काढण्यात आली होती.
पालिकेच्या आस्थापनेत सुमारे २२०० सफाई कामगार मंजूर आहेत.
प्रत्येक वाहनचालकाला मोटार वाहन कायदा १९८८ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे.
सुवर्ण मुद्रणीकरण योजनेतील गुंतवणुकीवर भांडवली लाभ, संपत्ती तसेच प्राप्तिकर लागणार नाही,
यंदा पनवेलचा सराफबाजारात सर्वात जास्त सधनांची रेलचेल सुरू झाली आहे.
यामुळे क्रीडा प्रोबोधिनीत सर्व काही आलबेल नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे.
सरकारद्वारे नियुक्त होणाऱ्या पतधोरण समितीवर रिझव्र्ह बँकेलाही तेवढेच महत्त्वाचे स्थान असेल,
घर बांधण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी खरेदी केलेल्या जमिनी मागणीअभावी ओस पडल्या आहेत
नवीन बाजारपेठा आणि तेथपर्यंत पोहोचण्याचे अनेकविध नवे मार्गही पुढे येत आहेत.
नव्या आचारसंहितेमध्ये कार्यालयीन कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा करणारे महत्त्वाचे तीन निर्णय घेतले
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४८.७२ अंश घसरणीसह २६,३०४.२० वर येऊन ठेपला.