Latest News

लालकृष्ण अडवाणींना वाढदिवसानिमित्त मोदींच्या शुभेच्छा; निवासस्थानी घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडग्यासाठी फेरयाचिका; महापालिकेचा निर्णय

मराठवाडय़ाला पाणी देण्याच्या मुद्दय़ावरून स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध सर्वपक्षीय या वादाने शनिवारी वेगळे वळण घेतले.