गंगापूर धरणातील शिल्लक जलसाठा केवळ पिण्यासाठी राखीव.
लक्ष्मीपूजनाला फटाके सर्वाधिक उडवले जात असल्याने त्या दिवशी अशा व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कामगार वर्गाकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
म्यानमारमधील काही दशकांची लष्करी सत्ता आता संपुष्टात येईल असे चित्र आहे.
स्वस्त तूरडाळ विक्रीसाठी पंचवीसहून अधिक ठिकाणी विक्री केंद्रे उघडण्यात आली आहेत.
शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समिती व अकाल तख्त यांनी या सरबत खालसाला मान्यता नाकारली आहे.
राजमुद्रा ग्रुप आणि मैत्री महिला व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सप्तसूर’ या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात अशोक पत्की यांना गौरिवण्यात अाले.
समाजातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात पुरस्कार परत करणे हाच एकमेव योग्य मार्ग नाही
फटाक्यांचे सर्वाधिक आकर्षण असणाऱ्या लहान मुलांमध्येच जागृती करण्याच्या मोहिमेला आता हळूहळू यश मिळताना दिसत आहे.