स्त्रियांसाठी होणाऱ्या कायदेशीर तरतुदी हा स्वतंत्र प्रवाह म्हणूनच सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा विषय ठरतो.
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेले पंचाहत्तर दशलक्ष लिटर पाणी शहरापर्यंत आणण्यासाठी महानगरपालिकेने २६९ कोटी रुपयांची योजना तयार केली
फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राने एका महिलेला लाखो रुपयांना गंडा घातला आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा कल्याण ते ठाणे या स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील.
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचे ढोबळमानाने दोन प्रकार पडतात.
सहयोगी सभासदाची नेमकी व्याख्या काय, याबाबत पदाधिकारी व सभासद यांमध्ये असलेल्या संभ्रमाविषयी..
ऑनलाइन विक्रीत पाच मिनिटांतच ६० हजार पाकिटे खपली आणि किरकोळ बाजारातही मॅगीखादाडांनी डल्ला मारला
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात संध्याकाळी ६ वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
इमारतीच्या पृष्ठभागावर आणि बीम-कॉलमवरही अनेकदा भेगा किंवा तडे यांचं जाळं पसरलेलं दिसतं.
जिहादी जॉनवर अमेरिकी लष्कराने गुरुवारी सीरियात हवाई हल्ले केले.