अनुसूचित जातीच्या समाजाचे लोक समूहाने गावाच्या परिसीमेत वास्तव्य करून राहतात.
संध्याकाळी ६ वाजता सुरू होणारा नवदुर्गाच्या सत्काराचा संगीतमय सोहळा सर्वासाठी खुला आहे.
वस्त्र डिझाइन करणारे तज्ज्ञ जास्त प्रमाणात रेशमाचा इतकेच नव्हे तर तलम रेशमाचा वापर करतात.
राज्य सरकारने अखेर साक्षीदार संरक्षण धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली
सामाजिक बांधीलकीचे भान बाळगून ‘नातं आपलं रक्ताचं’ हा उपक्रम चालू आहे.
शहरांच्या औद्योगिक तसेच नागरी विकासासाठी एकत्रित विकास आराखडा तयार केला आहे
शहरातील लोहाणा समाजातील रहिवाशांनी द्वारकाधीश म्हणून या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
खारफुटींच्या जंगलावर ट्रॉलर चढवून पर्यावरणाची हानी करत शासकीय महसुलावरही डल्ला मारणे सुरू आहे
टोकरखांड पाडय़ावर १३५ आणि त्यालगत असलेल्या उंबरवाडी पाडय़ावर वनवासी बांधवांची १० घरे आहेत.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिकेच्या भिजत घोंगडय़ावरून टोलवाटोलवीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
१९७२ नंतर हंगेरी युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेकरिता पात्र ठरला आहे.
चौथ्या दिवशी ६ बाद ५१० वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडने ११४ धावांची भर घातली.