आठवडय़ाची सुरुवात करताना मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात कमालीची घसरण नोंदली गेली.
भारतातल्या सर्व बँकांमधल्या एकत्रित ठेवींपेक्षा जास्त एनएसडीएलकडे असणाऱ्या मालमत्तेची किंमत आहे.
रिलायन्सने तिच्या ऊर्जा क्षेत्रातील निम्मा व्यवसाय कॅनडातील सार्वजनिक कंपनीला विकला आहे.
पतंजली आयुर्वेद कंपनीच्या नूडल्स आजपासून बाजारात उपलब्ध करण्यात आल्या.
ऑक्टोबरमध्ये निर्यात १७.५३ टक्क्य़ांनी रोडावत २१.३५ अब्ज डॉलरवर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) तिसरा स्मृतिदिन.
तामिळनाडूत ईशान्य मान्सूनच्या पावसाने थैमान घातले असून तेथे तीन दिवसांत किमान ७१ जण मरण पावले आहेत.
बिबटय़ाचे कातडे विकण्यासाठी आलेल्या चौघाजणांना पोलिसांनी चिपळूण-गुहागर मार्गावर कातडय़ासह रंगेहाथ पकडले.
‘धनंजय’चा दिवाळी अंक आणि विविध विषयांवरील कथा हे समीकरण गेल्या काही वर्षांत रूढ झाले आहे.
पन्नास आकाशकंदील यांच्या प्रकाशात किल्ल्यातील मंदिर, बुरुज, प्रवेशद्वार व आसमंत उजळून निघाले.
आयसिस’शी संबधित संकेतस्थळांचे मुस्लीम युवकांमध्ये खास आकर्षण आहे
कमाल हा घटनेच्या वेळेस सलमानसोबत होता. त्यामुळे तो घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे.