मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उपरोक्त निकालानंतरचा नाशिक दौरा नेहमीप्रमाणे धावताच ठरला.
महापालिकेची निद्रिस्त यंत्रणा मान्यवरांच्या आगमनानंतरच कशी जागी होते, याचा प्रत्यय सोमवारी आला.
नाशिकरोड येथील गुंतवणूक सल्लागार विश्वास रामचंद्र जाधव (६९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
माळी यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्य रेल्वेने नागपूरसह विदर्भातील चार रेल्वेस्थानक सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्क्या इमारती सोडून टिनपत्र्यांची चौकी आता वनखात्यासाठी महत्त्वाची झाली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘जाणता राजा’ हे महानाटय़ सात वर्षांनंतर सादर होणार आहे.
कुपोषण म्हणजे मेळघाट अशी सध्या असलेली ओळख पुसणे गरजेचे असल्याचे मत सुनील आणि अनुपमा देशपांडे यांनी व्यक्त केले.
जन्मभर देवाला शिव्या देणारी माणसे मरणाच्या दारात उभी ठाकली की, देवाचा धावा करताना दिसतात.
सध्या वातारणात कमालीचे बदल होत असल्याने थंडीचा जोर कमी होत चालला आहे.
तिबेटी बांधव मुंबई शहर व उपनगरातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या बाहेर स्वेटर विक्रीसाठी गर्दी करू लागतात.
भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी नाक टोचण्याची परंपरा असली तरी सध्या फॅशन म्हणून नाक टोचण्याचे प्रकार वाढले आहेत.