तिबेटी बांधव मुंबई शहर व उपनगरातील प्रमुख रेल्वे स्थानकांच्या बाहेर स्वेटर विक्रीसाठी गर्दी करू लागतात.
भारतीय संस्कृतीत स्त्रियांनी नाक टोचण्याची परंपरा असली तरी सध्या फॅशन म्हणून नाक टोचण्याचे प्रकार वाढले आहेत.
रेल्वे स्थानकांत विक्री करण्यात येणारे बाटलीबंद पाणी केवळ ‘रेलनीर’चेच असावे, असे सक्त आदेश रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहेत.
आपल्या इनबॉक्समधील ई-मेलही आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहायचा असेल तर गुगलने त्यासाठी मोबाइलच्या आलार्ममध्ये असते तशी ‘स्नूझ’ची सुविधा दिली आहे.
‘म्यूझिक स्टोरीज’ नावाची ही सुविधा सध्या केवळ आयफोनधारकांसाठी उपलब्ध आहे.
अँड्रॉइडची सुधारित आवृत्ती असलेली ‘मार्शमेलो’ ही ऑपरेटिंग सिस्टीम गुगलने अलीकडेच दाखल केली आहे.
डाळी तसेच कांद्याच्या दरांनी उचल खाल्याने यंदा घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाईचा दर (-)३.८१ टक्क्य़ांवर गेला आहे.
आठवडय़ाची सुरुवात करताना मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात कमालीची घसरण नोंदली गेली.
भारतातल्या सर्व बँकांमधल्या एकत्रित ठेवींपेक्षा जास्त एनएसडीएलकडे असणाऱ्या मालमत्तेची किंमत आहे.