मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील उर्वरित नागरी समूहांनाही त्याचा लाभ होणार आहे.
सुखमा जिल्ह्य़ात मागील तीन वर्षांपासून नक्षली चळवळीत बमन सक्रिय होता
भिवंडी येथील कब्रस्तानामध्ये ४ ऑक्टोबर रोजी सकाळी दोन व्यक्तींचे मृतदेह सापडले होते.
किमान तिकिटाचे शुल्क पाच रुपयांवरून दहा रुपये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या वाढीव एफएसआयचा प्रश्न गेली वीस वर्षे चर्चेत आहे.
भाऊ अनीसने संजय दत्तला ‘एके ४७’ दिल्याचे समजताच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चांगलाच संतापला होता.
आयसिसच्या संभाव्य कारवायांबाबत केंद्र सरकार पूर्णपणे सावध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सईदा फातिमा असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या अखत्यारित पब्लिक ट्रस्ट तयार करण्यात येईल
‘अनाहत’ या मराठी चित्रपटाद्वारे सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
‘धनगरवाडा’ या अगामी मराठी चित्रपटात महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाचे जगण्याचे वास्तव दर्शविण्यात आले आहे.