महेंद्र राजपूतकडे पुरुष संघाचे तर किशोरी शिंदेकडे महिला संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
महापालिकेने गेल्या तीन वर्षांत अनेक योजना जाहीर केल्या असताना त्यात ही एक महत्त्वाची योजना आहे.
नवे तेल व वायू लिलावासंबंधी धोरण चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जाहीर केले जाईल
अमेरिकी औषध नियामकाने यापूर्वी असाच इशारा डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीजलाही दिला होता.
सलग दुसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना सेन्सेक्समध्ये मंगळवारी शतकी भर पडली.
तीन प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घेतला आहे.
तीन प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांना भारतीय स्पर्धा आयोगाने तब्बल २५८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आता तुम्ही केलेली फेसबुक पोस्ट फेसबुक न वापरणाऱ्यांनाही गुगल सर्चच्या माध्यमातून दिसू शकणार आहे.
१८ नोव्हेंबरपासून २ डिसेंबपर्यंत हा फंड प्रारंभिक गुंतवणुकीसाठी खुला राहील.