साफसफाईसाठी कर्मचारी द्या हो, अशी मागणी जवळपासच सर्वच महिला नगरसेविकांनी महापौर त्र्यंबक तुपे यांच्याकडे केली.
असंख्य माता भगिनी आणि शिवसनिकांनी लक्षवेधी शोभायात्रा काढून भगव्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीला साकडे घातले. िहदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…
माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतील सत्ताधारी सभासदांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करीत विरोधी परिवर्तन मंडळाने सत्ताधारी संचालकांचा निषेध करण्यासाठी संस्थेच्या नगर…
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिवरेमध्ये तीन महिलांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दंगलीत एका दलिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी ७० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असताना…
पावसाळ्याची सर्वच रूपं सर्वाना आवडतात. विशेषत: मालिकांमध्ये पावसाळा म्हणजे ‘आशयपूर्ण’ करण्याची मोठी संधीच मालिकाकर्त्यांना उपलब्ध होते.
यापूर्वी प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळूनदेखील अचानकपणे बंद झालेली मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी चिकाटीने…
आधुनिक जीवनशैलीमुळे आलेले शारीरिक आजार बरे करण्याची क्षमता योगामध्ये असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी नवी दिल्लीमध्ये केले.
मराठी चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चित्रपट प्रकारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचे उदाहरण म्हणून ‘टाइम बरा वाईट’ हा चित्रपट म्हणता येईल.
जन-धन योजना असो वा भारत स्वच्छता अभियान असो, मोदींच्या पानभर जाहिरातींवर प्रचंड खर्च केला.
‘ग्रिप्स’चं नाटक बघणं हा मुलांकरता एक मजेचा आणि आनंददायक अनुभव असतो.