पहिल्या दिवशी पालिकांच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करायला भलेही राज्याचे शैक्षणिकमंत्री उपस्थित असतील, मात्र या विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास सुरू करण्यासाठी ऑगस्टपर्यंत…
मुंबईतील सखल भागात पाणी साठण्याचा प्रश्न वर्षांनुवर्षांचा. भरतीच्या वेळी या पाण्याचा उपसा करण्यासाठी शहरात आठ ठिकाणी उदंचन केंद्र उभारण्याचा निर्णय…
जून आणि जुलै महिना हा महाविद्यालयीन प्रवेशाचा महिना. दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांची प्रवेशासाठी लगबग सुरू होते.
आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी वेळोवेळी पालिकेकडे मदत मागणाऱ्या बेस्टने वीज बिलाचे विलंब शुल्क न भरल्याने आठ पालिका शाळांमधील वीज खंडित…
शहरी भागांतील नागरिकांना माफक किमतीत घरे उपलब्ध होण्यासाठी, त्यांच्यावर कर्जाचे ओझे हलके करणाऱ्या ‘२०२२ पर्यंत सर्वासाठी घरे’ ही योजना केंद्र…
देशात २०२२ पर्यंत सौरऊर्जेच्या निर्मिती क्षमतेमध्ये पाच पटीने म्हणजेच एक लाख मेगाव्ॉटपर्यंत अतिरिक्त वाढीचे उद्दिष्ट ठरविणारा निर्णय सरकारने बुधवारी घेतला.
सलग चौथ्या सत्रात तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने बुधवारी आणखी दीडशे अंशांची भर घातली.
राज्याच्या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणातील आकडेवारी फसवी असून, रोजगार निर्मितीचे चुकीचे चित्र तयार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने बुधवारी करण्यात…
तुटीच्या पावसामुळे भविष्यातील अन्नधान्यांची संभाव्य भाववाढ आणि महागाई दराच्या अनिश्चिततेबाबत खुद्द रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलेल्या साशंकतेचा…
निवडक स्टील उत्पादनांवरील आयात शुल्क केंद्र सरकारने बुधवारी २.५ टक्क्यांपर्यंत वाढविले. प्रामुख्याने चीन तसेच रशिया येथून होणाऱ्या वाढत्या स्टील आयातीमुळे…
नव्याने बँक परवाना मिळालेल्या बंधन फायनान्शिअल सव्र्हिसेसच्या बँक व्यवसायास येत्या २३ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.
विशाल उद्योग प्रदर्शने व व्यापार मेळ्यांच्या आयोजनाचा हातखंडा राहिलेल्या दुबईस्थित डीएमजी इव्हेन्ट्स जागतिक विस्तार मोहिमेवर असून, अलीकडेच तिने त्याअंतर्गत भारतात…