Latest News

पीडित पत्रकारास पोलीस संरक्षणाची मागणी

‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला पत्रकारावर तेजपाल कुटुंबीयांकडून दबाव येत असल्याच्या वृत्तानंतर

काँग्रेसच सर्वाधिक विषारी -मोदी

भाजप हा विषारी लोकांचा पक्ष असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. त्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी…

पावणेदोन तास प्रतीक्षा; चौदा मिनिटांचे भाषण

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच प्रचारात उतरलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला

केरळमधील विमानतळांवरून सोने तस्करीच्या वाढत्या घटना

सोन्यावरील आयातशुल्कात १० टक्के वाढ झाल्यामुळे केरळमध्ये सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाल्याचे मत सोने व्यवसायाकडून मांडले जात आहे.

मिझोरममध्ये ‘व्हीव्हीपॅट’पद्धतीचा अवलंब करणार

मिझोरम विधानसभेच्या ४० जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. सत्तारुढ काँग्रेस विरुद्ध मिझोराम लोकशाही आघाडी यांच्यात थेट मुकाबला आहे.

काँग्रेसचे मित्रपक्ष संपर्कात

संयुक्त पुरोगामी आघाडीतील अनेक घटक पक्ष संपर्कात असल्याचा दावा भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे. १७५ पेक्षा जास्त…

पाणीप्रश्नी सरकारी कर्मचाऱ्यांचा विभागीय कार्यालयावर मोर्चा

जायकवाडीच्या पाणीप्रश्नी सरकारी कर्मचारी रविवारी रस्त्यावर उतरले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

युतीतील १२ जागांचा तिढा कायमच, मुंबईतील चर्चा निष्फळ

भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या पदाधिका-यांमध्ये मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन, सायंकाळी उशिरा ६८ पैकी सेनेच्या वाटय़ाच्या २९ जागा…

छत्रपतींच्या नावावर राजकारण नको- संभाजीराजे

देश व राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केवळ छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नावावर राजकारण न करता, त्यांचे व शाहूमहाराजांचे नाव घेऊन पुढे गेल्यास प्रगती…

जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या टोलविरोधातील लढय़ाच्या निर्णायक टप्प्यात ७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन व जिल्हाधिकारी राजाराम माने यांना…