Latest News

नाशिकमध्ये नवीन किकवी धरणाच्या निर्मितीला आक्षेप

किकवी येथे नव्या धरणास मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेत प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या…

महावितरण, बांधकाम विभागाच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांचे ‘रास्ता रोको’

वसमत तालुक्यातील राहटी व सातेफळ फीडरवरून होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, तेलगाव ते राधोरा रस्ता दुरुस्त करावा, या मागण्यांसाठी तेलगाव पाटीवर…

देवयानी यांनीही ‘आदर्श’ फ्लॅट लाटला

व्हिसासाठी बनावट कागदपत्रे दिल्याच्या आरोपावरून सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या देवयानी खोब्रागडे यांनी ‘आदर्श’मध्येही बनावट कागदपत्रांच्या आधारे तसेच माहिती दडवून सदनिका…

एस. टी. च्या २ अधिकाऱ्यांवर बसचालकाचा कोयत्याने हल्ला

महामंडळाकडून मानहानीकारक वागणूक मिळाल्याने राग अनावर झालेल्या एस. टी. बसचालक केरबा नरवटे यांनी विभाग नियंत्रक कार्यालयात दोन अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला…

उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्रीही दोषी

सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार जेवढे दोषी आहेत तेवढेच आदर्शच्या बाबतीत मंत्र्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही दोषी

भुयारी गटार योजनेस ३६५ कोटी मंजूर

शहरातील भुयारी गटार योजनेसाठी केंद्र सरकारकडून ३ अब्ज ६५ कोटी ६९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नागरी विकासमंत्री कमलनाथ…

दूषित पाण्यामुळे लातुरातील ७० गावांचे आरोग्य धोक्यात!

आरोग्यास जोखमीचे ठरणाऱ्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असलेली जिल्हय़ात सुमारे ७० गावे असून, गेल्या वर्षभरापासून ७ गावांना दूषित पाण्याचा पुरवठा…

स्थायी समिती सभापतिपदी काँग्रेसचे पवळे बिनविरोध

नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे उमेश पवळे यांची बिनविरोध निवड झाली. या पदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या…

फरारी काशिनाथ पुयड अखेर शरण, विठ्ठल पुयडच्या मुसक्या आवळल्या!

पोलीस व फरारी आरोपींमधील ‘अर्थ’पूर्ण संबंध उघड झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून पोलिसांना हुलकावणी देणारा काशिनाथ पुयड शुक्रवारी कारागृह प्रशासनास शरण आला.

विदर्भातील समस्यांवर आणखी चर्चा आवश्यक होती

विधिमंडळ अधिवेशनात विदर्भातील अतिवृष्टी आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आघाडी शासनाने भरघोस मदत जाहीर केली असून, सिंचन, उद्योग यावरही दोन्ही सभागृहात समाधानकारक…