Latest News

जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा सलामीच्या लढतीत सायनाला पराभवाचा धक्का

भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती खेळाडू सायना नेहवालला जागतिक सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्याच लढतीत जपानच्या मिनात्सू मिनातीकडून पराभवाचा धक्का बसला.

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : प्रतिष्ठा राखण्यासाठी आज भारतापुढे अर्जेटिनाचे आव्हान

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या भारताला कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ९ ते १२व्या क्रमांकांसाठी लढावे लागणार आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या नव्या आचारसंहितेवर आयओसी खूश

भ्रष्टाचारी व्यक्तींबाबत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) आपल्या आचारसंहितेत केलेल्या बदलांचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) स्वागत केले असून,

मुंबईतील क्लस्टर योजनेची घोषणा सोमवारपर्यंत, ठाण्याचा निर्णय महिन्याभरात – मुख्यमंत्री

मुंबईतील क्लस्टर योजनेबाबतची घोषणा सोमवारपर्यंत करू आणि ठाण्यातील क्लस्टरबाबत एक महिन्यात निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज…

दुखापतग्रस्त नायरऐवजी जाफरकडे मुंबईचे नेतृत्व

वानखेडे स्टेडियमवर १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ओडिशाविरुद्धच्या ‘अ’ गटातील रणजी सामन्यासाठी अनुभवी फलंदाज वसिम जाफरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

आम्ही जॉन्सनला घाबरत नाही -फ्लॉवर

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला आम्ही घाबरत नाही, असे इंग्लंडचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर यांनी सांगितले.

कबड्डीमधील मॅच-फिक्सिंग रोखण्यासाठी कडक पावले

आंबेवाडी येथे २०१०मध्ये झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेतील सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) आणि बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) यांच्यातील सामना…

टेलरच्या शतकामुळे न्यूझीलंड सुस्थितीत

माजी कर्णधार रॉस टेलरने केलेल्या शानदार शतकामुळेच न्यूझीलंडला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ६ बाद ३०७ धावांची…

‘बर्थडे बॉय’ युवराज सिंगच्या माहिती नसलेल्या पाच गोष्टी…

युवराज लहान असताना काही कौटुंबिक कारणास्तव युवीच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचे ठरविले. घटस्फोटानंतर युवराजने आपल्या आईकडे राहण्याचे ठरविले होते.

जेटली यांच्या पत्रावर विश्वास नाही- हजारे

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्र पाठवून जनलोकपालसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, परंतु…