पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड येथील धबधब्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. आंध्र प्रदेशातल्या…
तमिळनाडूत धडकलेले मडी वादळ समुद्रातच विसावल्याने उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव संपूर्ण राज्यात जाणवत आहे. परिणामी मराठवाडय़ात सर्वत्र कडाक्याची थंडी पसरली…
शासनाने मांडलेले जादूटोणाविरोधी विधेयक घटनाबाह्य़ असल्याचा आरोप करीत ते संयुक्त चिकित्सा समितीकडे परत पाठवावे, अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास…
गेले आठवडाभर थंडीने गारठलेल्या विरोधकांनी सोमवारी प्रथमच विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांना लक्ष्य करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी…
होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सुरू केलेले साखळी उपोषण सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच होते.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे हे चौथे सत्र. चढता उत्साह, श्रोत्यांच्या अव्यक्त वाढत्या अपेक्षा व कुतूहल यामुळे ह्य़ा कलामहोत्सवाची रंगत…
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वाधिक प्रदूषित अशा ४३ शहरांची यादी जाहीर केली असून, यात राज्यातील पाच शहरांचा समावेश आहे.
भूसंपादन न झाल्याने राज्यातील १०२ प्रकल्प रखडले आहेत. गावांचे पुनर्वसन न होणे, वनखात्याच्या परवानगीला विलंब होणे आणि अभियंत्यांच्या नियुक्त्यांअभावी सिंचनाचे…
सरकारने गरजूंसाठी आखलेल्या योजनांचा लाभ घेण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, याचे आणखी एक उदाहरण सांगली जिल्ह्य़ात उघडकीला आले आहे.
लोकपाल विधेयकासाठी सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्ष भाजपची एकजूट झाली आहे. उद्या (मंगळवारी) कोणत्याही परिस्थितीत लोकपाल विधेयक संसदेत मंजूर करवून…
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटविताना काही तरतुदी…
दिल्ली विधानसभेत सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला तिढा आठवडाभरानंतरही कायम राहिल्याने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणारा