Latest News

छोटय़ा मुलीशी अश्लील कृत्य; नव्या कायद्यान्वये पहिलीच शिक्षा

लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (सन २०१२) दाखल झालेल्या खटल्यातील, जिल्ह्य़ातील पहिली शिक्षा येथील न्यायालयाने आज सुनावली.

दिवाळीमध्ये दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस अटक

जिल्ह्य़ात गेल्या वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या दिवशी वैजापूर तालुक्यात आघूर व औरंगाबाद तालुक्यातील हिरापूरवाडी येथे दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील…

लोह्य़ात रक्तदानाचा उच्चांक ७ हजार २०० जणांचे रक्तदान!

माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून गुरुवारी लोह्यात म्हणजे तब्बल ७ हजार २०० जणांनी रक्तदान केले. नांदेडच नव्हे तर…

राज्यातील औषध विक्रेत्यांचा १६ पासून तीन दिवसांचा बंद

जनतेच्या आरोग्य रक्षणाचा मुद्दा पुढे करीत अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभरात औषध विक्रेत्यांविरूध्द बेकायदेशीर कारवायांचा धडाका सुरू केला आहे. या…

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच धुमाकूळ

औरंगाबाद रस्त्यावरील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील तीन रिक्षांसह तब्बल १२ वाहने बुधवारी मध्यरात्री जाळण्यात आली. ही वसाहत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या…

तक्रार मागे घेत नाही म्हणून पत्नीला पेटविण्याचा प्रयत्न

आमच्या विरोधात पोलिसात यापूर्वी केलेली तक्रार मागे घेत नाही म्हणून आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याप्रकरणी पती व…

हद्दवाढ इंचभरही नाही, पण माहिती देण्याचे आदेश

गेली ४० वर्षे कोल्हापूर महापालिकेची इंचभरही हद्दवाढ झाली नसताना आता उच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत हद्दवाढी संदर्भात आवश्यक ती माहिती शासनाला…

सोलापूर पालिकेत आयुक्त गुडेवारांच्या कारभारामुळे सत्ताधारी कोठे अस्वस्थ?

शहर व हद्दवाढ भागात महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियानांतर्गत योजनेतून सुरू झालेल्या २१२ कोटी खर्चाच्या भुयारी गटार कामाचा मक्ता पालिका आयुक्त…

गरज संघटकांच्या आत्मपरीक्षणाची!

एकदा ठेच लागल्यानंतर शहाणा माणूस पुढचे पाऊल टाकताना काळजी घेतो. कुस्ती संघटकांना हे तत्त्व माहीत नसावे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून कुस्ती…

दिल्ली बहुत दूर है!

मथितार्थपाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची अवस्था पानिपत झाल्यासारखीच आहे. राजस्थान व मध्य प्रदेशात बहुमत, छत्तीसगढ आणि नवी दिल्लीत सर्वाधिक…

‘झाडू’झडती…

कव्हरस्टोरीआगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानल्या गेलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी दिल्लीतल्या निकालांनी देशभरात सगळ्यांनाचआश्चर्यचकित केलं आहे. जेमतेम वर्षभराचं वय असलेल्या…