Latest News

चित्रपटसृष्टीचा बॉस

रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीयन मराठा हेन्द्रे पाटील (मराठी भाषक) कुटूंबात झाला.त्यांचे खरे नाव…

ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत दुपटीने वाढ

ज्यातील उपसा सिंचन योजनांसाठी वीज दर ३० पशावरून ७२ पसे प्रतियुनिट करण्यात आला असून, यामुळे वाढीव खर्चासाठी ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत…

सोलापुरात २१२ कोटींच्या भुयारी गटार कामाचा ठेका अखेर रद्द

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सोलापूर शहर व हद्दवाढ भागात हाती घेण्यात आलेल्या २१२ कोटी खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम…

संसदेचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा विचार नाही – कमलनाथ

संसदेचे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा कोणताही इरादा नसल्याचे संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

सांगली पालिका निवडणुकीबाबत १२ नगरसेवकांना नोटिसा

सांगली महापालिका निवडणुकीत झालेल्या कथित गरव्यवहारप्रकरणी संबंधित पक्षकारांना जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश मंगळवारी सत्र न्यायालयाने दिले.

समलिंगी गुन्हेगारच

प्रौढ व सज्ञान व्यक्तींमधील परस्परसंमतीने असलेले समलैंगिक संबंध वैध ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९मधील निर्णय रद्दबातल ठरवत ‘समलिंगी संबंध

समलिंगी संबंधांबाबत कायदा?

सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंध बेकायदेशीर असून तो गुन्हा मानला जाईल, असा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात वादळ उठले.

गुणवत्ता हेच ध्येय असायला हवे- डॉ. माशेलकर

शिक्षणाचा प्रसार, गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता ही उच्च शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत. गुणवत्ता आणि उच्च ध्येय समोर ठेवून वाटचाल केली तरच…

मनीष नागोरीवर मोक्कानुसार कारवाई

खून, दरोडय़ासह अनेक गंभीर प्रकरणात आरोपी असणारा स्वप्नील ताशीलदार, अनेक गुन्हेगारांना रिव्हॉल्वर पुरविणारा मनीष रामविलास नागोरी याच्यासह १० जणांवर मोक्का…

ऊबदार कपडय़ांची उलाढाल पाऊण लाखांची

मागील ८ ते १० दिवसांपासून उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरू आहे. थंडीचा प्रकोप वाढला आहे. बोचऱ्या थंडीपासून स्वतचा बचाव…