Latest News

‘तो’ करार रद्द करण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही – ऍंटनी

देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट वेस्टलॅंडकडून घेण्यात येणाऱया १२ हेलिकॉप्टर्सचा करार रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे संरक्षणमंत्री…

बिग बॉस ७ : तनिषाचा टास्कला नकार

दिवसागणीक ‘बिग बॉस’च्या घरातले वातावरण तापत आहे. स्पर्धकांचा ‘इगो क्लॅश’ होत असून, एकमेकांमधला दुरावा वाढत आहे. ‘टिकेट टू फिनाले’ टास्कच्या…

सोनिया गांधी फक्त राहुल गांधीच्या नाही, संपूर्ण भारताच्या माता- सलमान खुर्शिद

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या केवळ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नाही, तर संपूर्ण देशाच्या माता आहेत. असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री…

आगामी ‘धूम’ चित्रपटात शाहरुख खान उत्तम काम करू शकतो – आमिर खान

‘धूम’ चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या सर्व भागांमध्ये ‘चोर’च भाव खाऊन जातो आणि चित्रपटात तोच हिरो…

जनलोकपालसाठी किरण बेदींचेही शनिवारपासून उपोषण

जनलोकपाल विधेयक लवकरात लवकर संसदेमध्ये मंजूर करावे, यासाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची माजी आयपीएस अधिकारी…

‘एलजी’चा ९,९९,००० रू. किमतीचा कर्व्हड ओएलइडी टीव्ही लवकरच बाजारात

‘एलजी’च्या दक्षिण कोरीया स्थित डिझाईन सेंटरमधील तज्ज्ञांनी जगातील पहिल्या कर्व्हड ओएलइडी टीव्हीची निर्मिती केली आहे.

बिग बॉस ७ : मिळवा आवडत्या स्पर्धकांच्या वस्तू!

‘बिग बॉस’च्या घरातले वातावरण कसे ही असो, या कार्यक्रमाची आणि यातील स्पर्धकांची चर्चा प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगते. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक…

नारायण साईची बलात्काराची कबुली

सुरतमधील एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आसाराम बापू यांचा पुत्र नारायण साईने मान्य केला आहे, अशी माहिती सुरत पोलिसांनी बुधवारी…

अनधिकृता म्हणावे आपुला

अनधिकृत बांधकामांबद्दल काणाडोळा ते भागीदारी अशी मजल राजकारण्यांनी मारली आहे. माणुसकी, मानवतेचा मुद्दा अशी शहाजोग समर्थने यातूनच येतात.