Latest News

सोलापुरात दोन घरफोडय़ांमध्ये १४ लाखांचा ऐवज लांबविला

शहरातील कुमठा नाका परिसरातील न्यू आनंदनगरात दोन घरफोडय़ा होऊन त्यात सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम व अन्य ऐवज असा सुमारे १४…

मध्य रेल्वेत आता कंत्राटी तिकीट कर्मचारी

मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या छोटय़ा स्थानकांवरील प्रवाशांनाही रेल्वेचे तिकीट मिळणे सोयीचे व्हावे, या दृष्टीने पावले उचलली आहेत.

भाजप कार्यकर्त्यांचा कराडमध्ये आनंदोत्सव

भारतीय जनता पक्षाने चार राज्यांत मिळवलेल्या घवघवीत यशाने आनंदित झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला.

आयएनएस विक्रांतवरील संग्रहालयाच्या संवर्धनासाठी पालिका १०० कोटी देणार?

आयएनएस विक्रांतवरील संग्रहालयाच्या संवर्धनासाठी खारुताईचा वाटा म्हणून गेल्या चार वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेले १०० कोटी रुपये पडून आहेत.

मलकापूरच्या ४१ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेस मंजुरी

जल, ऊर्जा, पर्यावरण संवर्धन अन् शासकीय व सामाजिक उपक्रमात राष्ट्रीय पातळीवर आघाडी घेऊन असलेल्या मलकापूर नगरपंचायतीच्या ४० कोटी ९१ लाख…

भांडेवाडीने जपली वैशिष्टय़पूर्ण चंपाषष्ठीची परंपरा

तालुक्यातील भांडेवाडी येथे चंपाषष्ठीची वैशिष्टय़पूर्ण परंपरा आहे. येथे गेल्या दोन दिवसांपासून हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक…

‘हायटेक’ कारभाराची आली लहर, ‘बेस्ट’ने केला कहर

‘ई-गव्हर्नन्स’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘बेस्ट’ने हायटेक कारभाराच्या नावाखाली वाट्टेल तसा पैसा खर्च केला आहे. फक्त मुंबईपुरत्या मर्यादित

चुरशीच्या प्रभागांवर पोलिसांची नजर

महापालिका निवडणुकीत शहरातील ज्या प्रभागात अटीतटीच्या लढती होत आहेत, तसेच अशा लढतीतून संवेदनशील प्रभाग बनलेल्या ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित…

पवार यांनी तिसऱ्या आघाडीत यावे

सोनिया गांधी वा पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष हल्ला चढविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ब्लॉगवरील भूमिका काँग्रेसने गांभीर्याने घेतलेली नाही.

घरफोडय़ा करणाऱ्या नेपाळी टोळीला अटक

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नालासोपारा भागात घरफोडय़ा करणाऱ्या नेपाळी टोळीतील पाचजणांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १५ लाखांचा ऐवज…

उद्या ठाण्यात पाणी नाही

ठाणे महापालिकेच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा अत्यावश्यक दुरूस्तीच्या कामासाठी बुधवारी बंद राहणार असून त्यापुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा…

दीड हजार नागरिकांचा कर न भरण्याचा निर्धार

शहरातील रस्ते दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत कर भरणार नाही असा पवित्रा सुमारे दीड हजार नागरिकांनी घेतला. घेतलेल्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे…