ऐन थंडीत पडलेला पाऊस आणि हवेतील उकाडा वाढवणारे पावसाळी वातावरण पुण्यातील डेंग्यूच्या फैलावास पोषकच ठरले आहे.
विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये ही ‘तंत्रशिक्षण संस्था’ या व्याख्येमध्ये बसत नसल्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांवर एआयसीटीईचे नियंत्रण असू शकत नाही.
२०१७मध्ये होणाऱ्या १७-वर्षांखालील वयोगटासाठी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले आहे.
ग्रामीण पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती. आता मात्र त्यांना दीड हजार पोलिसांचे मनुष्यबळ मंजूर झाले…
पाटा खेळपट्टीवर पहिल्या दिवशी फलंदाजी करताना मालिकेत आघाडीवर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ धावांचा डोंगर उभारेल अशी आशा होती,
प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सत्यशोधक’ आणि ‘आषाढातील एक दिवस’ या दोन नाटकांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवासाठी निवड…
राजकीय नेते आणि उद्योगपती यांचे नेतृत्व क्रीडा संघटनांना लाभल्यामुळे खेळांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे क्रीडा संघटना या क्रीडापटूंनीच चालवण्याची…
चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह ‘अ’ गटामध्ये १९ गुणांनिशी अव्वल स्थान पटकावणाऱ्या मुंबईच्या संघाला आता वेध लागले आहेत ते उपांत्यपूर्व फेरी…
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेल्या कार्याचा बहुमान करण्यासाठी त्यांना मरणोत्तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
गुजरात सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्मारकासाठी देशभरात सुरू असलेल्या अभियानांतर्गत पुण्यात रविवारी (८ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात…
घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत ठाणे संघाने राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गुरुवारी सर्वाचे लक्ष वेधले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात श्रेयाची लढाई सुरू असल्यामुळेच ‘सह्य़ाद्री’ व पुण्यात वेगवेगळ्या बैठकांचे सत्र सुरू असते.