Latest News

अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी ‘एमकेसीएल’चा पुढाकार

अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (जेईई) ‘एमकेसीएल’ने पुढाकार घेतला आहे.

काँग्रेस नगरसेवक शिवा शेट्टी यांच्यावर हल्ला

काँग्रेस नगरसेवर शिवा शेट्टी यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी गोराई येथे हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी…

इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन पदपथावरच उरकले

केंद्र आणि राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारत महापरिनिर्वाण दिनी इंदू मिलमध्ये भूमिपूजन करण्याचा रिपब्लिकन नेत्यांच्या निर्धार कडेकोट बंदोबस्तामुळे बारगळला.

सांगलीत महामानवावर साकारली विक्रमी रांगोळी

जागतिक विक्रम नोंदविणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १५ हजार चौरस फुटांच्या भूखंडावरील महारांगोळी शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आली.

आरोग्य खात्यातील कंत्राटी डॉक्टरांना अपघात विमाकवच

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.

गणित : महत्त्वाची सूत्रे

मूळसंख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ ने पूर्ण भाग जाणारी संख्या, समसंख्या – २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या, विषमसंख्या…

प्रीती राठी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नव्याने करणार

वांद्रे टर्मिनसवर अज्ञात हल्लेखोराच्या अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठी (२४) या तरुणीच्या हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा नव्याने करणार…

राष्ट्रवादीचे नगरसेवक बबलू वाणी यांना जबर मारहाण

येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी यांना ते दुकानातून काम आटोपून घरी जात असताना वीज मंडळ कार्यालयासमोर मोटारसायकलवरून…

डॉ. आंबेडकरांचे बॅनर उतरवल्याने दिव्यात रेल रोको

दिवा रेल्वे स्थानकालगतच्या मार्गावर उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर शुक्रवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने उतरविल्याने संतप्त अनुयायांनी या मार्गावरील…

मेधा गाडगीळ, श्रीवास्तव अतिरिक्त मुख्य सचिवपदी

भारतीय प्रशासन सेवेच्या १९८३च्या तुकडीतील मेधा गाडगीळ आणि सुधीर श्रीवास्तव या दोन सनदी अधिकाऱ्यांना राज्य शासनाने अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती…

नाकाबंदी परीक्षेत काही उत्तीर्ण, काही अनुत्तीर्ण

शुक्रवार ६ डिसेंबर. संवेदशील दिवस. तीन दहशतवादी. एके ४७, बॉम्ब आणि पिस्तुल घेऊन क्वालिस गाडीतून निघाले. शहरात जागोजागी नाकाबंदी.पण ती…