Latest News

सोलापुरात महामानवाला अभिवादन!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शहरातील पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळय़ास हजारो आंबेडकरी जनसमुदायाने मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहिली.

सराफाच्या दुकानात लूट

विक्रोळी पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळ सराफाचे एक दुकान गुरुवारी रात्री चार सशस्त्र गुंडांनी चाकू आणि बंदुकीच्या सहाय्याने लुटले. लुटारूंपैकी एकाचा चेहरा…

बारावीच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मुदत १३ डिसेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे.

टोल विरोधात आज ठिय्या आंदोलन

हिवाळी अधिवेशनापूर्वी शहरातील टोलविरोधी आंदोलनाने उचल खाल्ली असून, उद्या शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. गेले आठवडाभर टोलविरोधी…

‘माध्यान्ह भोजना’च्या रकमेत ७.५ टक्के वाढ

शालेय पोषण आहार योजना महागाईमुळे परवडेनाशी होत असल्यामुळे यातील खर्चात वाढ करावी, अशी मागणी विविध स्तरांवरून होत होती. या पाश्र्वभूमीवर…

जेबीआयएमएसला नोटीस

मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीला (जेबीआयएमएस) अन्न

सोलापुरात महिलेच्या गळ्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने पळविले

शहरातील अशोक चौकाजवळ व्हिव्हको प्रोसेससमोर रात्री मोटारसायकलवरून मुलासमवेत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने दोन चोरटय़ांनी बळजबरीने हिसका…

पंचगंगा प्रदूषणप्रकरणी शिवसेनेचा शंखध्वनी

पंचगंगा नदीच्या प्रदूषणास आवर घालण्यास अपयशी ठरलेल्या महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शंखध्वनी करीत शुक्रवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

ऊस विधेयक शेतक-यांपेक्षा कारखानदारांना संरक्षण देणारे

डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर उसाचा दर देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने कायदा करण्यास मान्यता दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे…

सल्या चेप्यावरील गोळीबारप्रकरणी दहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

सराईत गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्यावर २० ऑगस्ट रोजी झालेल्या गोळीबारप्रकरणी शहर पोलिसांनी दहा जणांविरुद्ध आरोपपत्र येथील दिवाणी न्या.…

शांततेचा दूत हरपला- विखे

गांधीजींच्या नंतर सामाजिक चळवळ निष्ठेने करणारे नेल्सन मंडेला हे जगातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्याच्या लढय़ासाठी त्यांनी जगात नवा आदर्श निर्माण…